विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Vijayadashmichya Hardik Shubhechha 2023

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 (Vijayadashmichya Hardik Shubhechha 2023)                                          आज विजयादशमी असल्यान सगळी कडे आपट्याची पान सोने म्हणून दिल्या जाते आजच्या दिवीशी आपण ती पाने घरात सुद्धा ठेवतो पण दुसऱ्या दिवसी कुठे पण टाकून देतो तेंव्हा वाईट वाटत खर तर या वनस्पती पासून भरपूर फायदे आहे .जसे कि या झाड्याच्या साली पासून डिंक बनते याने पाने ख्याल्याने मुतखडा बरा होतो पण ते डॉक्टर चा सल्ला घेऊ करावे सेवन ,विजयादशमीला दसरा म्हणून पण ओळखल्या जाते .

PMJAY आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार

विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 2023 हा सन नेमका कधी येतो .                                                                                 मुख्य तह हा सन नवरात्र झाल्यावर येत असतो नवरात्र झाली कि त्याच्या दुसऱ्या दिवसी लगेच या दिवसी लोक आपल्या देवाची खारातील काही वस्तू, दुकान , गाड्या पैसे याची सुद्धा पूजा करतात आणि या दिवसी रावणाचा पुतळा बनून जाळ्या जातो . याच्या माघील मुख कारण .

खालील आपट्याच्या पानाचे फायदे डॉक्टर च्या सल्याने करावे .

  • आपट्याची पानं  पित्त आणि कफ दोषांवर गुणकारी आहेत.
  • लघवीच्या वेळी जळजळ होत असल्यास आपट्याची पाने पाण्यात चांगली ओली करून ती नीट वाटून घ्यावीत. जेवढा रस निघेल तेवढ्याच प्रमाणात दूध-साखर टाकावे. हा दिवसातून चार – पाच वेळा घेतल्याने जळजळ कमी होते.
  •  हृदयाला सुज आली असेल तर आपट्याच्या मुळाची साल पाण्यात उकळवून ते मिश्रण गाळून प्यावे.
  •  गालगुंड झाली असल्यास आपट्याची साल पाण्यात शिजवून घ्यावीत. तो थंड झाल्यावर त्यामध्ये मध घालून तो प्यावा किंवा गंडमाळेवर आपट्याची सालं बांधावीत.
  •  आपट्याच्या बियांचे बारीक चूर्ण करून ते तूपात चांगले मिक्स करावे. हे मलम एखादा किटक चावल्यास लावता येते. त्यामुळे दाह कमी होतो.
  • मुरडा झाला असेल तर आपट्याच्या सुक्या फुलांचे चूर्ण मध आणि साखरेबरोबर घेतल्यास पोटातील मुरडा बरा होतो.

 

Leave a Comment