रब्बी हंगाम पीक विमा भरण्याची मुदत वाढ 2023 | Rabbi Hangam Pikvima Bharnyachi Mudat Vad 2023 |

रब्बी हंगाम पीक विमा भरण्याची मुदत वाढ 2023 Rabbi Hangam Pikvima Bharnyachi Mudat Vad 2023 आपल्या सर्वाना माहित आहे ,कि सद्या रब्बी हंगाम पीकविमा चालू आहे ते हि फक्कत 1 रु मध्ये माघील खरीप 1 रु विमा 25% भेटला पण आता ज्वारी ,हरभरा ,गहू व आंबा असे रब्बी पिकाचे विमा भरणे चालू होते पण विमा पोर्टल वर जास्त गर्दी असल्या ते सुरळीत चालले नाही म्हणून बऱ्याच लोकांची नोंदणी झाली नाही त्यामुळे मुदत दोन दिवस वाढून दिलेली आहे.

रब्बी हंगाम पीक विमा भरण्याची मुदत वाढ 2023 तारीख ?                                                                                          Rabbi Hangam Pikvima Bharnyachi Mudat Vad 2023 महारष्ट्र राज्यात विमा योजना अंतर्गत २०२३-२४ मध्ये कोकणातील आंबा आणि सर्व राज्यातील काजू ,संत्रा व रब्बी हंगामातील ज्वारी पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिनांक 30 नोव्हेंबर 2023 असा होता मात्र पिक विमा पोर्टलमध्ये काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे काही इच्छुक शेतकरी या पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिले सहर्ष शेतकऱ्यांना विमा योजनेत भाग घेता यावा आणि दृष्टिकोनातून कोकणातील आंबा पीक सर्व राज्यातील काजू, संत्रा या फळ पिकांसाठी व रब्बी हंगामातील ज्वारी पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विनंतीवरून केंद्र शासनाने त्यांचे पत्र दिनांक 2/12/2023  .दिनांक 4 आणि 5 डिसेंबर 2023 अशी दोन दिवसाची अतिरिक्त मुदत वाढ मंजूर केली आहे.

************pf कसा काढावा याची पूर्ण माहिती******************

रब्बी हंगाम पीक विमा भरण्याची मुदत वाढ 2023 आंबा पिकासाठी                                                                             Rabbi Hangam Pikvima Bharnyachi Mudat Vad 2023 आता विमा योजनेत भाग घेण्यापासून वंचित राहिलेले इच्छुक शेतकरी वरील पळ पिकांसाठी 4 व 5 डिसेंबर 2023 रोजी विमा योजनेत सहभागी होऊ शकतात याचा राज्यातील आंबा ,काजू ,संत्रा व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा अशा आव्हान कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे कोकण व्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भागातील आंबा फळ पिकांसाठी विमा योजनेत भाग घेण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2023 असा आहे.

 

Leave a Comment