प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मुळे कामगारांना मिळाली संजीविनी?

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना मुळे कामगारांना मिळाली संजीविनी? मोदी सरकारची लहान व्यापाऱ्यांन साठी लॉटरी.

 

नमस्कार मित्रहो  भारत सरकारने आत्ताच लहान-मोठे उद्योगधंदे करणाऱ्या कामगारासाठी आर्थिक संजिविनी मिळेल आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना केंद्र सरकारने लौंच केलीय. या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार दर वर्षी कामगारांना तीन लाख रुपयांचे (३००००० रु) अनुदान देणार आहेत हे अनुदान दोन टप्यात देणार आहे. पहिल्या टप्यात एक लाख रुपये (१००००० रु) आणि दुसऱ्या टप्यात  दोन लाख रुपये (२००००० रु) असे ऐकून तीन लाख रुपये देणार आहेत. या रक्कमेवर अतिशय कमि व्याजदार असणार आहे. 5 % वार्षिक व्याजदराने हे कर्ज भारत सरकार देणार आहे या व्यतिरिक्त प्रोत्साहन पर पंधरा हजार रुपयाची कीट कामगारांना मोफत मिळणार आहे. हि योजना १७ सप्टेंबर पासून लौंच झालीय.

 

योजनेचा लाभ कोणाला मिळणार ?

✔️ सुतार

✔️ लोहार

✔️ सोनार

✔️ कुंभार

✔️ न्हावी

✔️ माळी

✔️ धोबी

✔️ शिंपी

✔️ गवंडी

✔️ चर्मकार

✔️ अस्त्रकार

✔️ बोट बांधणारे

✔️ अवजारे बनवणारे

✔️ खेळणी बनवणारे

✔️ कुलूप बनवणारे

✔️ विणकर कामगार

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे ?

१. आधार कार्ड

२. पॅन कार्ड

३. उत्पन्न प्रमाणपत्र

४. जात प्रमाणपत्र

५. पासपोर्ट सा. फोटो

६. बँक पासबुक

७. मोबाईल नंबर

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment