PMJAY आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार | PMJAY AYUSHMAN BHARAT 5 LAKHA PARAYNT MOFAT UPCHAR

मित्रांनो आज आपण PMJAY आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार (PMJAY AYUSHMAN BHARAT 5 LAKHA PARAYNT MOFAT UPCHAR) हि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना हि विश्वा मधील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे, या मध्ये देशातील 12 कोटी परिवाराला या pmjay आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार योजनेची सुरक्षा भेटली आहे जे ने करून जे गरजू आणि गरीब लोक आहे त्यांना दवाखान्यासाठी पैसे राहत नाही तर त्यांना या योजनेचा खूप फायदा आणि मदत होईल .

PMJAY आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार योजनेचे विशेष ,

 • पहिल्या पासून काही बिमारी असेल ती पण पहिल्या दिवसा पासून कवर होणार .
 • पुऱ्या भारता मध्ये कोणत्या पण दवाखाना ज्या मध्ये हि pmjay ची सुविधा आहे त्या रुग्णाचे उचार होतील .
 • हि सर्व सुविधा कॅश लेस आहे .
 • कुटुंबातील सर्व सदस्याना याचा लाभ भेटणार .
 •  PMJAY AYUSHMAN BHARAT 5 LAKHA PARAYNT MOFAT UPCHAR

PMJAY आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार 

आतापर्यंत PMJAY आयुष्मान भारत 5 लाखा पर्यंत मोफत उपचार योजनेत झालेले काम 

 • या योजनेत 5.5 कोटी मुफ्त उचार झाले
 • जवळपास 25 कोटी pmjay कार्ड बनवण्यात आले तुह्मी पण लवकर बनवा .
 • या योजनेत 27000 खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल आहे .

PMJAY साठी लागणारे कागदपत्रे 

 • आधार कार्ड.
 • मोबाईल नंबर.
 • राशन कार्ड.
 • जर नवीन लग्न झालेले असेल तर विवाह प्रमाणपत्र.

 

Leave a Comment